ब्रिटनच्या अॅस्टन युनिव्हर्सिटी आणि जपानच्या संशोधकांनी इंटरनेट वेगाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
ब्रिटनच्या अॅस्टन युनिव्हर्सिटी आणि जपानच्या संशोधकांनी इंटरनेट वेगाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
सध्या सर्वाधिक सरासरी इंटरनेट वेग असलेले देश:
| देश | सरासरी वेग |
|---|---|
| 01 यूएई (UAE) | ६७२ Mbps |
| 02 कतार (Qatar) | ५४२ Mbps |
| 03 कुवेत (Kuwait) | ३९८ Mbps |
सद्यस्थिती: हा प्रयोग सध्या नियंत्रित प्रयोगशाळेत (Laboratory) करण्यात आला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना हे तंत्रज्ञान मिळण्यास थोडा वेळ लागेल.